Swarajyarakshak Sambhaji Episode Update | अनाजी पंत आणि कवी कलशांमधील वाद शिगेला! | Zee Marathi
2019-04-25
5
झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत कवी कलश आणि अनाजी पंतांमध्ये बाटलेल्या जनतेचे धर्मांतर कारंब्यावरून वाद होतो. येसूबाई राणीसाहेब यामध्ये हस्तक्षेप करणार का?